दिवाळी पहाट 2024
दिल्ली येथे आयोजित दिवाळी पहाट 2024
यूथ आयकॉन स्वप्नील बांदोडकर
संगीतकार आणि गायक स्वप्निल गोडबोले
सर्वोत्कृष्ट गायिका राष्ट्रीय पुरस्कार विजेती - सावनी रविन्द्र
सुर नवा ध्यास नवा उपांत्य फेरी स्पर्धक - ईशानी पाटणकर
सूत्रसंचालक: मराठीतील एक नाट्य-चित्रपट कलावंत, एक डबिंग कलाकार मेघना एरंडे
या स्वरगंगेच्या आनंद घेण्यासाठी सर्वांना आग्रहाचे आमंत्रण !
हा स्नेहमेळावा अनुभवण्यासाठी अवश्य यावे ही विनंती
(प्रवेश नोंदणी द्वारे, एका प्रवेशिकेवर फक्त दोन व्यक्तींना प्रवेश मिळेल)
तिथि: रविवार, 27 ऑक्टोबर 2024
वेळ: पहाटे 6 वाजता
स्थळ: सेंट्रल पार्क कॅनोट प्लेस, नवी दिल्ली
नोंदणी करण्यास येथे क्लिक करा
दिवाळी पहाट 2024 चे फोटो आणि विडियो पाहण्यास येथे क्लिक करावे
आपण नोंदणी केली असल्यास,
आपल्या नोंदणी केलेल्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर च्या मदतीने
आपले नोंदणी पत्रक डाऊनलोड करु शकता. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.