Events Organized by Delhi Marathi Pratishthan
Diwali Pahat 2024
Diwali Pahat 2023
Diwali Pahat 2022
आषाढी एकादशी सांकेतिक वारी 2024
आषाढी एकादशी सांकेतिक वारी 2023
मधुरव - बोरु ते ब्लॉग
आषाढी एकादशी सांकेतिक वारी 2022
Past events
1 मे महाराष्ट्र दिन 2021
1 May Maharashtra Din 2021
महाराष्ट्र दिना निमित्यं ख्यातनाम गायक महेश काळे यांच्या सोबत गप्पांचा ऑनलाइन कार्यक्रम
दिवाळी पहाट २०२०
Diwali Pahat 2020
दिवाळी पहाट 2020, शौनक अभिषेकी ह्यांचा गाण्याचा कार्यक्रम इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट येथे घेण्यात आला. कार्यक्रम मोजक्या उपस्थितीत ऑनलाइन सादर करण्यात आला.
Ganesh Utasv 2020
नमस्कार, दिल्ली व परिसरातील सगळ्या गणेश मंडळांनी मिळून एकत्र महाआरतीचे आयोजन दि 22 ऑगस्ट संध्याकाळी 7.30 वाजता 'झूम' व 'फेसबुक'वर करण्याचे योजिले आहे. आपण आपल्या मंडळातील एका कार्यकर्त्यांचे नाव सोबत दिलेल्या मोबाईल नंबर वर कळवावे म्हणजे, घरूनच यावेळी दिल्ली परिसरातील सगळ्या मंडळांच्या गणेश मूर्तींचे दर्शन घेणे व देखावे पाहणे शक्य होईल व आरतीत साहभाग घेता येईल. चला तर मग, आपला सहभाग नोंदवूया! |
![]() |
In this difficult times of COVID-19 and the Lockdown Period, Delhi Maratahi Pratishtan is organizing various Events on Online Platform "Zoom"
Ganesh Utasv 2020
एक नवीन सुरुवात, जास्तीत जास्त सहभाग घेऊन online अथर्वशीर्ष पाठ करू. दिल्ली व परिसरातील गणेशोत्सवाचा घोष नाद जगा मधे पोहचवू. | ![]() |
In this difficult times of COVID-19 and the Lockdown Period, Delhi Maratahi Pratishtan is organizing various Events on Online Platform "Zoom"
दिल्ली कट्टा - काव्य सरिता 24 May 2020 Zoom Live


17 May 2020 Zoom Live

Musical Evening 10 May 2020 Zoom Live

Musical Evening 3 May 2020 Zoom Live

Diwali Pahat India Gate, Rajpath Lawns, 26 Oct 2019
