शिवचरीत्र – येत आहे

शिवचरीत्र

पुन्हा एकदा ..

मन स्थिर ठेवण्यासाठी,
मन शांत ठेवण्यासाठी,
सकारात्मक ऊर्जेसाठी,
समस्येतून बाहेर पडण्यासाठी,
संकटांवर मात करण्यासाठी,
या कोरोना च्या काळात ..
नाऊमेद न होता
आणि
कोणत्याही प्रकारची हाराकिरी न करता , टिकून राहण्याची गरज समजून घेत,
अवश्य वाचावे… आधी वाचले असेल तरी पुन्हा एकदा वाचावे असेच ..

शिवचरीत्र …

🚩🚩 आज पासून क्रमशः,
अन्य ग्रूप वरुन साभार आपणास पाठवत आहे